Friday, August 5, 2022

हर घर तिरंगा



हर घर तिरंगा उक्रमात सहभागी व्हा. व प्रमाणपत्र मिळवा.

Demo व्हिडिओ पाहण्यासाठी खालील you tube लिंकला टच करा.

https://youtu.be/7C8UZOin1rU


वेबसाईट adress टाकलेनंतर location allow करा.👇


पुढीलप्रमाणे प्रोफाईल picture भरा.
Picture, Name, Mob. No. इ.माहिती भरा.





आता pin a flag हा पर्याय निवडा.


शेवटी download certificate वर जा.व सर्टिफिकेट download करा.


 पुढील अधिकृत वेबसाईटवर जा व वरीलप्रमाणे process करा. व प्रमाणपत्र मिळवा.

https://harghartiranga.com/user-detail

No comments:

Post a Comment