Saturday, April 30, 2022

मे ,दिनविशेष

*दिनविशेष मे-२०२३,संकलन:श्री.नंदकुमार रेडेकर जि.प.शाळा आरल पुन.पाटण, सातारा*
 *१ मे* 
स्वामी विवेकानंद यांच्या रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना-१८९७
 महाराष्ट्र राज्याची निर्मिती-१९६०
*२ मे*
 शिवकालीन राज्यव्यवहार तयार करणारे रघुनाथ नारायण हणमंते यांचा स्मृतिदिन-१६८३
 सत्यजित रे जन्मदिन १९२१ 
*३ मे*
 आंतरराष्ट्रीय सूर्य दिन 
डॉक्टर झाकीर हुसेन मृत्युदिन-१९६९ राजा हरिश्चंद्र चित्रपट प्रदर्शित १९१३
*४ मे* 
भारतातील पहिल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन १८५४
 म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना मारला गेला-१७९९
*५ मे*
शीखांचे तिसरे गुरु अमरदास जन्मदिन-१४७९
 लेखक काल मार्क्स जन्म-१८१८ 
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे मृत्यू-१९१८
 नेपोलियन बोनापार्ट मृत्यू-१८२१
*६ मे*
रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात-१८१८
राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यदिन-१९२२
 मोतीलाल नेहरू जन्मदिन-१८६१ 
*७ मे*
 कवी रवींद्रनाथ टागोर जन्म-१८६१
*८ मे*
जागतिक रेडक्रॉस दिन
 वासुदेव चाफेकर(क्रांतिकारक)यांना फाशी-१८९९
*९ मे*
दादोबा पांडुरंग तर्खडकर जन्म-१८१४ समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले जन्म-१८६६
कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिन-१९५९
*१० मे*
 महाराष्ट्र जलसंधारण दिन 
जगदीश खेबुडकर जन्म-१९३२ भारतीय सैनिकांची इंग्रजांविरुद्ध उठावाची सुरुवात-१८५७
*११ मे*
 विचारवंत व तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती जन्म-१८९५
पोखरण येथे परमाणुबॉम्बची चाचणी-१९९८
*१२ मे*
 छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब शेवटची आग्रा येथे भेट-१६६६
 लेखक विजय भट्ट जन्म-१९०७
*१३ मे*
 डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार-१९६२
 शरीर शास्त्रज्ञ रोनॉल्ड रॉय जन्म-१८५७
 
*१४ मे*
 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती-१६५७
देवीचा रोग नष्ट करण्यात यश एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधली
*१५ मे*
खंडेराव दाभाडे जन्मदिन-१६६५
 संत जनाबाई स्मृतिदिन-१३५०
*१६ मे*
 पुरंदरची लढाई-१६६५
*१७ मे*
जागतिक दूरसंचार दिन 
इतिहासकार सरदेसाई जन्म-१८६५
*१८ मे*
 बाळशास्त्री जांभेकर मृत्यू-१८४६ अभिनेत्री रिमा लागू मृत्यू-२०१७ भारताचा पहिला अणुस्फोट-१९७४
*१९ मे*
 जमशेदजी टाटा स्मृतिदिन-१९०४ नाटककार विजय तेंडुलकर मृत्यु-२००८
*२० मे*
 मल्हारराव होळकर मृत्युदिन-१७६६
*२१ मे*
 जागतिक दहशतवाद विरोधी दिन भारताचे पंतप्रधान राजीव गांधी स्मृती दिन-१९९१
*२२ मे*
 समाज सुधारक राजाराम मोहन रॉय जन्म-१७७२
जागतिक जैवविविधता दिन 
*२३ मे*
एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतीय तरुणी बचेंद्री पाल-१९८४
प्रसिद्ध संगीतकार केशवराव भोळे जन्म-१८९६
*२४ मे*
 माधवराव गाडगीळ(पर्यावरण तज्ञ) यांचा जन्म-१९४२
*२५ मे*
 छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथे नजरकैदेत-१६६६
 क्रांतिकारक नेते रासबिहारी बोस जन्म-१८०३
*२७ मे*
 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्मृतीदिन-१९६४
*२८ मे*
 स्वातंत्र्यवीर सावरकर जन्म-१८८३ शंतनुराव किर्लोस्कर जन्म
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन
*२९ मे*
 कोलंबसला अमेरिका सापडली-१४५३
 वास्को-द-गामा ला भारतात येण्याचा मार्ग सापडला
*३० मे*
 चित्रकार दीनानाथ दलाल जन्म-१९१६
*३१ मे*
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती-१७२५
 आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतलेले पहिले भारतीय डॉक्टर भाऊ दाजी लाड जन्म
प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार भा.रा.भागवत जन्म-१९१०

 *संकलन:श्री.नंदकुमार रेडेकर, जि. प.शाळा आरल,पाटण सातारा*

No comments:

Post a Comment