Saturday, April 30, 2022

मे ,दिनविशेष

*दिनविशेष मे-२०२३,संकलन:श्री.नंदकुमार रेडेकर जि.प.शाळा आरल पुन.पाटण, सातारा*
 *१ मे* 
स्वामी विवेकानंद यांच्या रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना-१८९७
 महाराष्ट्र राज्याची निर्मिती-१९६०
*२ मे*
 शिवकालीन राज्यव्यवहार तयार करणारे रघुनाथ नारायण हणमंते यांचा स्मृतिदिन-१६८३
 सत्यजित रे जन्मदिन १९२१ 
*३ मे*
 आंतरराष्ट्रीय सूर्य दिन 
डॉक्टर झाकीर हुसेन मृत्युदिन-१९६९ राजा हरिश्चंद्र चित्रपट प्रदर्शित १९१३
*४ मे* 
भारतातील पहिल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन १८५४
 म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना मारला गेला-१७९९
*५ मे*
शीखांचे तिसरे गुरु अमरदास जन्मदिन-१४७९
 लेखक काल मार्क्स जन्म-१८१८ 
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे मृत्यू-१९१८
 नेपोलियन बोनापार्ट मृत्यू-१८२१
*६ मे*
रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात-१८१८
राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यदिन-१९२२
 मोतीलाल नेहरू जन्मदिन-१८६१ 
*७ मे*
 कवी रवींद्रनाथ टागोर जन्म-१८६१
*८ मे*
जागतिक रेडक्रॉस दिन
 वासुदेव चाफेकर(क्रांतिकारक)यांना फाशी-१८९९
*९ मे*
दादोबा पांडुरंग तर्खडकर जन्म-१८१४ समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले जन्म-१८६६
कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिन-१९५९
*१० मे*
 महाराष्ट्र जलसंधारण दिन 
जगदीश खेबुडकर जन्म-१९३२ भारतीय सैनिकांची इंग्रजांविरुद्ध उठावाची सुरुवात-१८५७
*११ मे*
 विचारवंत व तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती जन्म-१८९५
पोखरण येथे परमाणुबॉम्बची चाचणी-१९९८
*१२ मे*
 छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब शेवटची आग्रा येथे भेट-१६६६
 लेखक विजय भट्ट जन्म-१९०७
*१३ मे*
 डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार-१९६२
 शरीर शास्त्रज्ञ रोनॉल्ड रॉय जन्म-१८५७
 
*१४ मे*
 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती-१६५७
देवीचा रोग नष्ट करण्यात यश एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधली
*१५ मे*
खंडेराव दाभाडे जन्मदिन-१६६५
 संत जनाबाई स्मृतिदिन-१३५०
*१६ मे*
 पुरंदरची लढाई-१६६५
*१७ मे*
जागतिक दूरसंचार दिन 
इतिहासकार सरदेसाई जन्म-१८६५
*१८ मे*
 बाळशास्त्री जांभेकर मृत्यू-१८४६ अभिनेत्री रिमा लागू मृत्यू-२०१७ भारताचा पहिला अणुस्फोट-१९७४
*१९ मे*
 जमशेदजी टाटा स्मृतिदिन-१९०४ नाटककार विजय तेंडुलकर मृत्यु-२००८
*२० मे*
 मल्हारराव होळकर मृत्युदिन-१७६६
*२१ मे*
 जागतिक दहशतवाद विरोधी दिन भारताचे पंतप्रधान राजीव गांधी स्मृती दिन-१९९१
*२२ मे*
 समाज सुधारक राजाराम मोहन रॉय जन्म-१७७२
जागतिक जैवविविधता दिन 
*२३ मे*
एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतीय तरुणी बचेंद्री पाल-१९८४
प्रसिद्ध संगीतकार केशवराव भोळे जन्म-१८९६
*२४ मे*
 माधवराव गाडगीळ(पर्यावरण तज्ञ) यांचा जन्म-१९४२
*२५ मे*
 छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथे नजरकैदेत-१६६६
 क्रांतिकारक नेते रासबिहारी बोस जन्म-१८०३
*२७ मे*
 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्मृतीदिन-१९६४
*२८ मे*
 स्वातंत्र्यवीर सावरकर जन्म-१८८३ शंतनुराव किर्लोस्कर जन्म
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन
*२९ मे*
 कोलंबसला अमेरिका सापडली-१४५३
 वास्को-द-गामा ला भारतात येण्याचा मार्ग सापडला
*३० मे*
 चित्रकार दीनानाथ दलाल जन्म-१९१६
*३१ मे*
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती-१७२५
 आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतलेले पहिले भारतीय डॉक्टर भाऊ दाजी लाड जन्म
प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार भा.रा.भागवत जन्म-१९१०

 *संकलन:श्री.नंदकुमार रेडेकर, जि. प.शाळा आरल,पाटण सातारा*

Monday, April 11, 2022

शाळापूर्व तयारी आभियान २०२२ लिंक

शाळापूर्व तयारी आभियान २०२२ अंतर्गत मेळाव्याची माहिती मुख्याध्यापक यांनी खालील लिंकवर भरावी. 

https://www.research.net/r/SRC-2022




Tuesday, April 5, 2022

निष्ठा३.० उत्तरे -मोड्युल ११ व १२ लिंक

निष्ठा ३.० -मोड्युल ११ लिंक

 
अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन यामध्ये I C T चा वापर

                      उत्तरे

१ ) .................... या टप्प्यावर संक्रमित केलेल्या ( शिकविलेल्या ) आशयामध्ये वाचन , लेखन आणि अंकगणित इत्यादींची पूर्वतयारी समाविष्ट असू शकते 



अ ) पायाभूत






२) MOOC चा अर्थ आहे .



ड) massive open online course 





३) E पाठशाला हे पोर्टल आणि APP ........... ने विकसित केलेले आहे .



अ) NCERT





4) स्वयंम म्हणजे ..........



ब) STUDY WEBS OF ACTIVE LEARNING FOR YOUNG ASPIRING MINDS





5) एखाद्या शब्दाच्या ध्वनिमुद्रित उच्चाराची अचूक उच्हारांशी तुलना करण्याचा सराव यात ------- करता येते .



अ ) भाषा प्रयोगशाळा 





६) पूर्व प्राथमिक व प्रथमिक शिक्षणामध्ये ICT चा अतिरिक्त वापर ----------- असेल 



अ )  शाररीक दृष्ट्या  हानिकारक 





७ ) विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी .................. घेता येत नाही .



अ ) छापील साहित्य 





८ ) TUX Math ............. आहे .



ब ) खेळ 





९ )  NEP २०२० च्या फोकस क्षेत्रांपैकी एक म्हणजे पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान ( FLN ) जे नेहमी ................... यावर लक्ष केंद्रित करत होते .   



अ ) पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण 





१० ) ICT म्हणजे .......................



अ ) माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान 





११ ) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कृतीना प्रेरित करणे आणि प्रामाणिक , आव्हानात्मक बहुविद्या शाखीय आणि बहुसंवेदनशील बनवणे ....................... चा एक भाग आहे .



ब ) अध्यापनाची गुणवत्ता वृद्धींगत करणे 





१२ ) EDUACTIV8  हे देखील असेच एक ओपन सोर्स टूल आहे , ज्यामध्ये गेम्स आहेत 



क ) पायाभूत पातळी 





१३ ) वर्ग वातावरणामध्ये ................... म्हणजे शिक्षक / तांत्रिक व्यक्तींची उपलब्धता , ICT हाताळण्यात शिक्षकाची क्षमता इत्यादी 



ब ) मानव संसाधन 





१४ ) ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे .................... प्रोत्साहन मिळते .



ड ) i , ii , iv 





१५ ) खालीलपैकी कोणते मिडिया प्लँटफॉर्म प्रक्रियात्मक ज्ञानाचे परिमाण वाढवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही .



ब ) अनुकरण 





१६ ) ECCE अध्ययनाच्या अनुभवांमध्ये तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहिली जाऊ शकते . हे ........................ असू शकतात .



अ) माक्रोस्तर , मेसो स्तर आणि सूक्ष्म स्तरावर  





१७ ) खालीलपैकी कोणते खरे नाही

आय सी टी शिकवण्याचे साहित्य असे असावे 



ब ) विद्यार्थ्यांची प्रेरणा आणि सर्जनशीलता बळकट करणारे 





१८ ) ....................... वास्तविकता हा वास्तविक जगातील वातावरणाचा परस्परसंवादी अनुभव आहे , जिथे काही वेळा दृश्य , श्रावण , हेप्टिक , सोमाटोसेन्सरी आणि ऑलफॅकटरी  या पद्धतीच्या समावेशासह वास्तविक 



 ब ) संवर्धित ( औगुमेटेड ) 





१९ ) वर्गातील परिस्थितीत सहज उपलब्ध नसलेया दृश्य प्रक्रियांना ................. समर्थन देत नाही .



ड ) छापील साहित्य 





२० ) ICT हा तांत्रिक साधन आणि संसाधनांचा एक संच आहे जो डिजिटल माहिती तयार करतो , संग्रहित करतो आणि प्रसारित करतो , असे ................ द्वारे परिभाषित केले गेले आहे .



अ ) युनेस्को 





२१ ) ज्ञानाच्या परिमाणंतर्गत पूर्व प्राथमिक / प्राथमिक टप्प्यावर संक्रमित केलेल्या आशयाचा श्रेनिक्रम आहे 



क ) तथ्यात्मक , संकल्पनात्मक , प्रक्रियात्मक , मेटाकॉग्नीशन  





२२ ) ICT चे अध्ययन अध्यापनामध्ये एकात्मीकरण म्हणजे 



i फक्त इंटरनेट आणि डिजिटल उपकरणांचा वापर 



ड ) ii , iii आणि iv 





२३ ) ............. म्हणजे वर्गाचा आकार , वयाच्या दृष्टीने विविधता , सांकृतिक संदर्भ , सामाजिक आर्थिक स्थिती , लिंग सिमान्तता , भौगोलिक स्थान आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता / प्रवेश 



अ ) लोकसंख्या शास्त्रीय 





२४ ) ICT वापरण्यासाठी अध्ययनार्थींची खालील प्रमाणे परिमाणे समजून घेणे आवश्यक आहे 



अ ) लोकसंख्या शास्त्रीय , बोधात्मक , प्रभावी , सामाजिक ,शारीरिक 


 




२५ ) ICT एकात्मीकरण करताना खालील बाबी विचारात घ्याव्यात 



अ ) आशयाचे स्वरूप , पायाभूत सुविधा आणि मानव संसाधने , अध्यापन शास्त्र  दृष्टीकोन 





२६ ) ज्यामध्ये आय सी टी सक्षम अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालते अशा वातावरणाचे विश्लेषण करण्यास लहान मुलांचे ............... मदत करते 



अ ) संदर्भ 





२७ ) ICT चे एकात्मीकरण करणे तेव्हाच प्रभावी होते जेव्हा ते आशय आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या ............. सह योग्यरीत्या वापरले जाते 



अ ) अध्यापन शास्त्र 





२८ ) प्राथमिक स्तरावर ................ चा वापर शिक्षकांद्वारे सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी आणि आनंदी शिक्षणाला चालना देण्यासाठी केला जाऊ शकतो 



अ ) डिजिटल खेळ 





२९ ) सर्जनशिलतेसाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाऊ शकते 



ड ) TUXPAINT





३० ) TPACK म्हणजे 



ड ) Technology Pedagogy and Content Knowledge





३१ ) खालीलपैकी कोणते असे एक सॉफ्टवेअर आहे  जिथे मुल स्टॅम्प ड्रॉईंगद्वारे व्यक्त होऊ शकते 



अ ) TUXPAINT



३२ ) मुले जेव्हा .............. च्या संपर्कात येतात तेव्हा असुरक्षित परिस्थितीत असतात 



अ ) हानिकारक आणि शोषण साईट 





३३ ) ........... प्रयोगशाळेतील अनुभव आणि शारीरिक प्रात्यक्षिक / चाचणी यांच्या भौतिक पायाभूत आव्हानांचे निराकरण करण्यात मदत करते 



अ ) विज्ञान  प्रयोगशाळा 





३४ ) NEP २०२० ने ...................... पर्यंत शालेय सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करण्याची शिफारस केली आहे 



ब ) २०२५ 





३५ ) आय सी टी सर्वांसाठी व्यक्तीपासून समुदायापर्यंत , त्यांचे आर्थीक आणि सामाजिक  कल्याण सुधारण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात मार्जिन आणण्यासाठी ............. चा भाग आहे .



ड ) प्रगत समुदाय लिंकेज 





३६ ) पक्षी प्राणी आणि विविध नैसर्गिक ध्वनी इत्यादींचे वेगवेगळे आवाज शिकवण्यासाठी ................ हे अधिक योग्य स्त्रोत आहे 



अ ) ऑडियो संसाधने 





३७ ) ICT मध्ये सिंक्रोनस तसेच असिंक्रोनस शिक्षण संधी प्रदान करण्याची क्षमता आहे ..................... मध्ये सर्वोत्तम फिट आहे 



क ) आयुष्यभर शिकत राहणे 





३८ ) शाळेने विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष अभ्यासाचा वेळ कमी न करता दुहेरी शिफ्ट प्रणालीचा अवलंब केल्यास त्याला ................... म्हणतात 



ड ) कार्यक्षमता वृद्धींगत करणे 





३९ ) सूक्ष्म स्तर सूचित करते 



अ ) वास्तविक वर्गाची पातळी जिथे अध्ययन अध्यापन घडते 






४०) TUX MATH..........आहे .



अ) गणित सॉफ्टवेअर 


                           मोड्युल १२ लिंक

पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापनशास्त्र

                               उत्तरे

१ ) स्वयंपाक घरातील खेळण्यांच्या ( भातुकली ) संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय योग्य नाही 

ड ) स्वयंपाक घरातील खेळणी आत्मनिरीक्षण करण्यास मदत करतात 


२ ) खालीलपैकी कोणते पारंपारिक जोडणीद्वारे खेळणी ( Bulding Toys ) आहे ते ओळखा .

ब ) जिगसॉ पझल 

३ ) ढिंगली खेळणी या नावाने ओळखली जाते .

क ) कापसी बाहुल्या 



४ ) शैक्षणिक मदतीच्या संदर्भाने खेळण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे  

ड ) खेळण्यासोबत खेळल्याने लहान मुलांमध्ये महत्वाची कौशल्ये 


५ ) भारतीय /स्वदेशी खेळणी कशापासून बनतात 

क ) स्थानिक अल्पमोली साहित्य 


६ ) खालीलपैकी कोणता खेळ लोकप्रिय पारंपारिक भारतीय खेळ नाही 

ड ) क्रिकेट 


७ ) परीदर्शी ( कॅलीडोस्कोप ) कशाचा बनलेला असतो 

अ ) पुठ्ठा , काचेचा तुकडा व काही यादृच्छिक चित्रे 


८ ) तंत्रज्ञान आधारित ( Tech Aid ) खेळण्याद्वारे ............. 

ड ) शिकणे आनंददायक बनविते 


९ ) कोणत्या वयात मुले रचनावादी / सुव्यवस्थित पद्धतीने इतरांसोबत खेळण्याची त्यांची इच्छा दर्शवू लागतात ? 

क ) ६ ते ८ वर्ष 


१० ) लहान मुलांसाठी तयार केलेल्या केंद्रांमध्ये हे असावे 

ड ) खेळणी आणि वयानुरूप योग्य हाताळणी साहित्य व सामग्री 


११ ) परीदर्शी ( कॅलीडोस्कोप ) हे समज विकसित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे  

ड ) परावर्तन व अपवर्तनाच्या वैज्ञानिक संकल्पना 


१२ ) मुलांना वर्गात त्यांच्या सोबत आणण्याची परवानगी असावी 

ड ) गॅझेटस 


१३ ) पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापन शास्त्राचा उद्देश आहे 

क ) लहान पणापासूनच अनुभवात्मक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 


१४ ) D-I-Y चे विस्तारित रूप आहे 

ब ) डू- इट- युअरसेल्फ 


१५ ) मुलांसाठी खेळणी निवडण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्गदर्शक निकष असावा 

क ) खेळणी मुलांच्या वयासाठी योग्य असावीत 


१६ ) रिंग सेट पझल्स च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? रिंग सेट कोडे 

ड ) काचेचे बनलेले असते 


१७ ) खालील खेळणी व शैक्षणिक खेळाचे साहित्य असू नये 

ब ) सांस्कृतिक दृष्ट्या असंबद्ध  


१८ ) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे 

ब ) खेळणी मुलांना स्वताबद्दल आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल 


१९ ) खालीलपैकी कोणता खेळ तंत्रज्ञानावर आधारित आहे ?

ड ) व्हिडीओ गेम 


२० ) लहान मुलांची भाषा आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी खेळण्यातील टेलिफोन ( Toy Telephone ) व बोलकी पुस्तके ( Talking Books ) ही ........... ची काही उदाहरणे आहेत 

क ) डिजिटल खेळणी 


२१ ) कोणत्या स्तरावर खेळण्याद्वारे शिकणे सर्वात जास्त आवश्यक आहे 

अ ) पायाभूत व पूर्वतयारीचा टप्पा 


२२ ) पायाभूत स्तरावर खेळ आधारित , कृती/ आधारित दृष्टीकोन अमलात आणण्यासाठी आवश्यक घटक कोणता आहे 

ब ) मुलांसाठी अनुकूल वातावरण 


२३ ) खालीपैकी कोणता सक्रीय शारीरिक खेळ नाही 

ब ) संगणकीय खेळ 


२४ ) कोणत्या क्षेत्रांतर्गत , किचन सेट ठेवला पाहिजे 

अ ) नाट्यक्षेत्र

२५ ) गुजरातमधील ' किचन भांड्यांचा सेट ' या खेळण्याला खालीलपैकी कोणते नाव लोकप्रिय  आहे  

ब ) रसोई 

२६ ) स्वदेशी खेळण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही  

क ) स्वदेशी खेळणी सहजासहजी मिळत नाहीत 


२७ ) भारतीय / स्वदेशी खेळणी मुलांना कशाशी जोडतात ? 

अ ) संस्कृती 


२८ ) मुलांना ............ वस्तू आवडतात कारण ते जिज्ञासू आणि स्वभावाने शिकण्यास उत्सुक असतात 

ब ) हाताळायला 


२९ ) खालीलपैकी कोणते गुजरातचे प्रसिध्द खेळणे आहे 

ड ) ढिंगली बाहुल्या 


३० ) खालीपैकी कोणती D-I-Y कल्पना नाही ? 

ब ) बाजारातून खेळण्यांचे विमान विकत घेणे आणि खेळणी केंद्रात 


३१ ) मुलांसाठी खेळण्याचे साहित्य / खेळणी निवडताना खालीलपैकी कोणता विचार केला जाऊ नये ? 

क ) मुलांची आर्थिक स्थिती 


32 ) रिंग सेट पझल या खालीलपैकी कोणती संकल्पना शिकण्यास मदत करतात 

अ ) क्रमवारीता


३३ ) कोणत्या वयोगटापासून खेळणी आधारित अध्यापन शास्त्र सुरु केले पाहिजे ? 

ब ) २-३ वर्ष 


३४ ) मुलांनी लहान गटात शांतपणे खेळ खेळावा याकरिता खालीलपैकी कोणती कल्पना चांगली मानली जाते ? 

अ ) खेळणी क्षेत्र तयार करणे 


35 ) पायाभूत स्तरावरील विद्यार्थी केंद्रित वर्गात कोणता दृष्टीकोन महत्वपूर्ण आहे  ?

ब ) खेळ आधारित ,खेळणी आधारित , बाल केंद्रित दृष्टीकोन 


३६ ) खेळण्यांचा इतिहास ............... पासून आहे 

क ) सिंधू खोऱ्याचा कालखंड 


३७ ) खेळणे भाषा व विचारांच्या विकासासाठी उपयुक्त आहे हे कोन म्हणले ? 

क ) हॉवर्ड गार्डनर 


३८ ) D-I-Y खेळणी मुलांना खालीलपैकी कोणत्या कौशल्यास आव्हान देत नाहीत 

ड ) अध्यात्मिक कौशल्य 

३९ ) लहान मुलांना खेळणी खालील करिता मदत करतात  ? 

ड ) बोधात्मक विकास


40 ) D-I-Y क्षेत्रामध्ये हे असावे 


ब ) नीटनेटके व व्यवस्थित असे साहित्याने भरलेले