Saturday, March 5, 2022

निष्ठा मोड्यूल क्रं.९ उत्तरे पायाभूत संख्याज्ञान

निष्ठा मोड्युल क्रं.९ पायाभूत संख्याज्ञान लिंक
https://diksha.gov.in/explore-course/course/do_3134851225768837121325
 १) पायाभूत वर्षामध्ये बालकाला संख्याज्ञानात निपुण बनवणे हे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? 
       ड) हे त्यांना जलद आकडेमोड करण्यास मदत करते.

 २) खालीलपैकी कोणता संख्याप्रकार आणि त्याची उपयुक्तता नाही? 
 ब) सौंदर्य दर्शक संख्या 

 ३) खालीलपैकी कोणते गणित अध्ययनाच्या मुल्यामाप्नाचे परिमाण नाही?
 ड) प्रक्रियात्मक ज्ञान

 ४) खालीलपैकी कोणती परिस्थिती बेरीज आणि वाजबकीशी संबंधित शाब्दिक उदाहरणामध्ये येत नाही?
 ड) वस्तूंचे वर्गीकरण 

 ५) अंक म्हणजे काय? 
 ब) संख्यासाठीची चिन्हे 

 ६) _ _ _संख्यांचा वापर वस्तूंच्या समूहाचा आकार सांगण्यासाठी केला जातो ? 
क) समूह्दर्शक संख्या 

 ७) लहान मुलांना आकार आणि अवकाशीय संकल्पना समजल्या नाहीत असे कधी म्हटले जाते? 
ड) जेंव्हा मूल समजून न घेता घन, ईश्तीकाचीती गोल इत्यादी आकारांची नावे सांगते.

 ८) खालीलपैकी कोणता मूल्यांकनाचा योग्य मार्ग नाही? 
ड) स्व – मूल्यांकनाचा वापर 

 ९) 16 येण्यासाठी आपण 4 किती वेळा जोडले पाहिजे ? 
अ) ४ वेळा 

 १०) मुलांमध्ये अवकाशीय समज विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणत क्रिया सर्वात योग्य आहे ?
 ब) सूर्यास्ताची वेळ लक्षात येणे 

 ११) वस्तू जुळवण्याच्या किंवा जोडी लावण्याच्या कृती कोणत्या संख्यापूर्व कौशल्याच्या विकासास मदत करतील? 
क) एकास एक संगती

 १२) FLN सुनिश्चित करण्यासाठी मुलांचे मूल्यमापन केले पाहिजे ? 
ड) अकारिक /अनुकूल पद्धतीद्वारे सातत्यपूर्ण 

 १३) वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी अत्यावश्यक बाब कोणती आहे ? 
ब) वस्तू त्याच्या वैशिष्ट्यानुसार ओळखणे 

 १४) गणितीय चिन्हे,प्रतीके,आकृत्या ,आलेख,यांच्याद्वारे व्यक्तींमध्ये माहितीची देवाणघेवाण ज्या प्रक्रीये द्वारे केली जाते तिला....
 ब) गणिती संवाद 

 १५) खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांना पूरक नाही ? 
ड) वजाबाकी आणि गुणाकार 

 १६) खालीलपैकी कोणता गुणाकार शिकण्याचा सर्वात महत्वाचा पैलू आहे ? 
क) किती वेळा हे शोधण्यासाठी गुणाकार समजणे. 

 १७) संख्या शिकण्यासाठी योग्य क्रम काय आहे? 
 ड) संख्याज्ञान विकसित करणे 

 १८) खालीलपैकी कोणते संख्यापूर्व कौशल्य नाही? 
अ) अंक जाणून घेणे. 

 १९) खालीलपैकी कोणती बाब एकास एक संगतीत समाविष्ट नाही? ड) गट करणे 

 २०) खालीलपैकी कोणता माहिती (डेटा) हाताळणीचा घटक नाही? 
क) माहितीची निर्मिती

 २१) मोजणी प्रक्रियेदरम्यान, मुल कोणती क्रिया करत नाही ?
 ब) क्रमाने संख्यानामे लिहणे. 

 २२) सामान्यता: न मोजता चार किंवा पाच घटकापेक्षा जास्त नाही असा समूह ताबडतोब जाणण्याची क्षमता म्हणजे ...
 ड) सबटायझेशन 

 २३) गुणाकार शिकण्याचा/समजून घेण्याचा योग्य क्रम काय असावा? 
अ) बेरीज संदर्भात गुणाकाराचा वितरानात्मक नियम वापरणे. 

 २४) दिलेल्या नियमानुसार समूहातील वस्तूंचा क्रम लावणे यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही ? 
 ड) वर्गीकरण 

 २५) संख्या बोध अंतर्गत विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते मुख्य कौशल्य नाही? 
क) संख्या नामाचे पाठांतर 

 २६) सीमाकडे १२ गुलाब आहेत. शीफाकडे १५ गुलाब आहेत. कोणाकडे जास्त आणि किती जास्त आहेत? वरील शाब्दिक उदाहरणात वजाबाकीचे कोणते संदर्भ वापरले गेले आहेत? 
अ) तुलना 

 २७) एकास एक संगती समजून घेण्यासाठी मुलांना .... चा अर्थ समजावून घेण्याची आवश्यकता नाही ? 
 ड)संख्या नामे 

 २८) पायाभूत टप्यावर आकार शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती रणनीती सर्वात योग्य आहे? 
क) आकारांची चांगली समज विकसित करण्यासाठी मुलांना भरपूर संधी दिल्या 

 २९) खालीपैकी कोणता मापन शिकवण्याचा दृष्टिकोन असू नये?
 अ) शिक्षकाद्वारे मोजमापांची मानक एकके आणि त्यांची रूपांतरण थेट सादर करणे.

 ३०) सुरुवातीच्या टप्यात गणित शिकत असताना, मुलाकडून अशी अपेक्षा केली जात नाही?
 क) गणिताच्या तंत्रासाठी आवश्यक असलेले संकेत समजून घेणे

 ३१) मुलाला संख्या शिकण्यापूर्वी वस्तू कामाने लावता आल्या पाहिजेत, कारण क्रमवारी म्हणजे ... 
अ) क्रमाने ठेवण्याशी संबंधित किंवा संख्या क्रमाने लावणे. 

३२) काही समान वैशिष्टे असलेल्या गोष्टी एकत्र ठेवल्याने ...ची क्षमता वाढते.
 ब) वर्गीकरण 

 ३३) खालीलपैकी कोणता पायाभूत संख्याज्ञानाचा घटक नाही?
 ड) संख्या नामे लक्षात ठेवणे.. 

 ३४) .....संख्या एखाद्या वस्तूच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जातात तेंवा त्यांची विशिष्ट क्रमाने मांडणी केली जाते. 
ड) क्रमवारी 

 ३५) खालीलपैकी कोणते सत्य नाही ?
 क) सर्व आयत समांतर भूज चौकोन आहेत. 

 ३६) सबटायझिंग म्हणजे काय? 
 ड) वस्तूंची संख्या, फक्त बघून आणि प्रत्येक वस्तूची प्रत्यक्षात मोजणी न करता 

 ३७) शालापूर्व (प्री स्कूल) शिक्षकांनी खालीलपैकी काय टाळाव
 क) मुलांना संख्या समजण्यापूर्वी संख्या लिहायला सांगणे

 ३८) खालीलपैकी कोणती पायाभूत संख्याज्ञान कौशल्य वाढवण्यासाठी अध्यापनशास्त्रींय प्रक्रिया नाही ?
 ड) बरेच सराव प्रश्न देणे.

 ३९) खालीलापिकी कोणती गणितीय प्रक्रिया नाही ?
 क) घोकंपट्टी . 

 ४०) शून्य हि संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे उत्तम प्रकारे मांडली जाऊ शकते ? अ) वजाबाकी

No comments:

Post a Comment