Thursday, March 31, 2022

एप्रिल,दिनविशेष

 *एप्रिल दिनविशेष*

संकलन-श्री. नंदकुमार रेडेकर, जि. प.शाळा आरल

 *१एप्रिल*

भारतीय विमान दलाची स्थापना-१९३३

भारतीय रिझर्व बँकेची स्थापना-१९३५

भारतात दशमान नाण्याची सुरुवात-१९५७


*२ एप्रिल*

 रणजी क्रिकेटपटू रणजीतसिंहजी स्मृतिदिन-१९३३

आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन


*३एप्रिल*

 छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन-१६८०

राकेश शर्मा यांनी अंतराळात प्रथम पाऊल ठेवले-१८६४


*४ एप्रिल*

शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर मृत्यू-२०१७


*५ एप्रिल*

पंडिता रमाबाई मृत्यूदिन-१९२२

 पहिली भारतीय बाष्पनौका समुद्र पार करू लागली-१९१९


*६ एप्रिल*

छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून रायगड किल्ला ताब्यात घेतला-१६५६

दांडी यात्रा -१९३०


*७ एप्रिल*

जागतिक आरोग्य दिन

WHO ची स्थापना-१९४८ 

भारतीय संगीतकार रविशंकर जन्मदिन-१९२०


*८ एप्रिल* 

भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्ली असेंबलीत बॉम्ब टाकला-१९२९

 बंकिमचंद्र चटर्जी यांचा जन्म-१८९४


*९ एप्रिल*

 वामन पंडित यांचा स्मृतिदिन-१९६५


*१० एप्रिल*

संत गोरा कुंभार यांनी समाधी घेतली-१३१७

महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली-१८७५

 जलसंधारण दिन


*११ एप्रिल* 

थोर समाज सुधारक व विचारवंत ज्योतिबा फुले जन्मदिन-१८२७

 आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना-१९१९

 राष्ट्रीय माता सुरक्षा दिन 


*१२ एप्रिल*

जैन धर्मसंस्थापक वर्धमान महावीर जन्मदिन-ई.पु.४९९

पु.भा.भावे यांचा जन्मदिन-१९१०


*१३ एप्रिल*

सातारचे छत्रपती शाहू महाराज व कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांचेत वारणेचा तह-१७३१

 जालियनवाला बाग हत्याकांड घटना घडली-१९१९


*१४ एप्रिल*

चिमाजी अप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करून जंजिर्‍याच्या सिद्धीसाताचा पराभव केला-१७३६

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म-१८९१

अग्निशामक दलातील मृत जवान यांच्या स्मृतिपप्रीत्यर्थ अग्निशामक दिन


*१५ एप्रिल*

 प्रतापराव गुजर यांनी बहलोलखानाविरुद्ध मोठी लढाई जिंकली-१६७३

रायगड किल्ल्यावर लोकमान्य टिळक यांच्या हस्ते पहिल्या शिवजयंती उत्सवास सुरुवात-१८९५


*१६ एप्रिल*

 भारतीय रेल्वेच्या प्रवासास सुरुवात-१८५३

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन स्मृतिदिन-१९७५


*१७ एप्रिल*

 कवी सूरदास जन्मदिन-१४७९


*१८ एप्रिल*

हरिहर व बुक्क यांनी विजयनगर येथे हिंदू साम्राज्याची स्थापना केली-१३३६

 क्रांतीकारक दामोदर हरी चाफेकर यांना फाशी-१८९८

क्रांतिवीर तात्या टोपे स्मृतिदिन-१८५९

भारतरत्न महर्षी कर्वे जन्मदिन-१८५८


*१९ एप्रिल*

भारताचा पहिला उपग्रह अंतरिक्ष युगात प्रवेश-१८७५

कान्हेरे,कर्वे,देशपांडे या क्रांतिवीरांना फाशी-१९१०

ताराबाई मोडक जन्मदिन-१८१२


*२० एप्रिल*

रोहिणी या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण-१९९३


*२१ एप्रिल*

पाहिले पानीपत युद्ध लोधी व बाबर-१५२६

सर महंमद इक्बाल स्मृतिदिन-१९३८


*२२ एप्रिल*

 जागतिक वसुंधरा दिन-१९७२


*२३ एप्रिल*

पंडिता रमाबाई जन्मदिन-१८५८

जागतिक पुस्तक दिन 


*२४ एप्रिल*

भोर वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकून घेतला-१६६४

भारतरत्न,क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर जन्मदिन-१९७३

दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन-१९४२

भारताचे चित्रकार यामिनी रॉय यांचे देहावसान-१९७२


*२५ एप्रिल*

मार्कोनी मार्केझेगूल्येल्मो जन्मदिन-१८७४ 


*२६ एप्रिल*

रामानुजन श्रीनिवास अय्यंगार स्मृतिदिन-१९२०

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मदिन-१९०९


*२७ एप्रिल*

नाटककार मामा वरेकर यांचा जन्म-१७४०

पक्षीतज्ञ सलीम अली मृत्यूदिन-१९८७


*२८ एप्रिल*

 थोरले बाजीराव पेशवे यांचे निधन-१७४०


*२९ एप्रिल*

राजा रवी वर्मा जन्मदिन-१८४८

 थोर शास्त्रज्ञ डॉक्टर शंकर भिसे यांचा जन्म-१८६७


*३० एप्रिल*

दादासाहेब फाळके जन्मदिन-१८७०

 हिटलरची आत्महत्या-१९४५

No comments:

Post a Comment