Monday, February 28, 2022

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिव मंदिरे

 प्रसिद्ध शिवमंदिरे पाहण्यासाठी पुढील लिंकला टच करा

रामेश्वर मंदिर संगममाहुलीhttps://youtu.be/qYZ7cPoyYc0

तीर्थक्षेत्र धारेश्वरhttps://youtu.be/9HdBSdlqL_8

शिवमंदिर इब्राहिमपूरhttps://youtu.be/enIMdWhXWjY

काशीविश्वेश्वर मंदिरhttps://youtu.be/30XHHG8PIDk

नागनाथ मंदिर हेरेhttps://youtu.be/15Xe3s7DVSQ

रुद्रेश्वर देवालय येराडवाडीhttps://youtu.be/EavjhKLESCM

सिद्धेश्वर मंदिर धोमhttps://youtu.be/JbPGdZW_W_Q

शिवमंदिर मोरगिरीhttps://youtu.be/fXVaoS00yMs

शिंवमंदिर उरुल घाटhttps://youtu.be/RBYvZaJpdQQ

संगमेश्वर मंदिरhttps://youtu.be/WzuWIiiu98A

बागीलगे शिवमंदिरhttps://youtu.be/7n83wdnSezY

Sunday, February 27, 2022

मार्च,२०२२ दिनविशेष

 *मार्च२०२२,दिनविशेष*

संकलन श्री.नंदकुमार रेडेकर

उपशिक्षक जि. प.शाळा आरल पुन.

*१ मार्च*

जागतिक संरक्षण दिन

म.गांधीजी व वि. दा.सावरकर भेट

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील स्मृतिदिन-१९८९


*२ मार्च*

पन्हाळा गडास सिध्दी जोहरचा वेढा-१६६०

संत मिराबाई स्मृतिदिन:१५४७

साहित्यिक डॉ. काशिनाथ घाणेकर मृत्यू-१९८६


*३ मार्च*

जागतिक वन्यदिन

भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात-१९७१

जमशेदजी टाटा जन्मदिन:१८३९

टेलिफोनचा जनक ग्रॅहम बेल जन्मदिन:१८३९


*४ मार्च*

भारतीय नौदलात पहिले विमानवाहू जहाज दाखल-१९६१

भारतात पहिले  आशियाई सामने सुरू:१९५१


*५ मार्च*

शिवरायांचे रायगडावरून आग्र्यास प्रयाण:१६६६


*६ मार्च*

शिवाजी महाराजांनी पन्हाळागड जिंकला:१६७३

श्यामची आई चित्रपट प्रदर्शित


*७ मार्च*

दादोजी कोंडदेव स्मृतिदिन:१६४७


*८ मार्च*

आंतरराष्ट्रीय महिला दिन-१९७५ पासून


*९ मार्च*

संत तुकाराम निर्वाण दिन-१६५०

कवी यशवंत पेंढारकर जन्मदिन-१८९९


*१० मार्च*

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन-१८९७


*११मार्च*

छ. संभाजी महाराज बलिदान दिवस-१६८९


*१२ मार्च*

यशवंतराव चव्हाण जन्मदिन-१९१३


*१३ मार्च*

पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस स्मृतिदिन-१८००


*१४ मार्च* 

अल्बर्ट आईन्स्टाईन जन्मदिन-१८७६


*१५ मार्च*

आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन

जागतिक अपंगत्व दिन

यशवंत उर्फ बाबूराव पेंढारकर मृत्यू-१९३७


*१६ मार्च*

राष्ट्रीय लसीकरण दिन

डॉ. डब्ल्यू. एफ.हाफकीन जन्मदिन-१८६०

क्रांतिकारक गणेश सावरकर मृत्यूदिन-१९४५


*१७ मार्च*

मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृतिदिन-१८८२


*१८ मार्च*

शहाजीराजे भोसले जन्मदिन-१६०१

रौलट ऍक्ट पास -१८८२


*१९ मार्च*

लोकहीतवादींच्या शतपत्रांचा प्रारंभ-१८४८


*२० मार्च*

चवदार तळे सत्याग्रह-१९१७


*२१ मार्च*

दिवस रात्र समान

सनई वादक उस्ताद बिस्मिल्लाखा जन्मदिन-१९१६


*२२ मार्च*

जागतिक जलदिन

माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात-१९४९

साहित्यिक श्रीपाद पेंडसे स्मृतीदिन-२००७


*२३ मार्च*

जागतिक हवामान दिन

थोर क्रांतिकारक राजगुरू,सुखदेव व भगतसिंग शहीद-१९३१

अभिनेते गणपत पाटील मृत्यू-२००८


*२४ मार्च*

भारतात सर्वात वेगाने धावणारी रेल्वे सुरू-१९४६


*२५ मार्च*

इंग्लंडमध्ये पहिल्या तुरुंगाची स्थापना-१४०६

शिवरामपंत परांजपे यांनी काळ साप्ताहिक सुरू केले-१८९८


*२६ मार्च*

बांगलादेश स्वतंत्र दिन

न्यायमूर्ती महादेव रानडे स्मृतिदिन-१८४२


*२७ मार्च*

अंतराळवीर युरी गागारीन स्मृतिदिन-१९६८


*२८ मार्च*

स्वातंत्रवीर भाऊसाहेब रानडे यांचे निधन-१८४२


*२९ मार्च*

राष्ट्रीय नौका दिवस

मंगल पांडेने बराकपूर छावणीत इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळी झाडली-१८५७


*३० मार्च*

वीर मुरारबाजी स्मृतिदिन-१६६५


*३१ मार्च*

ज्ञानकोश पूर्ण झाला-१९२८