Thursday, January 27, 2022

फेब्रुवारी दिनविशेष

 *फेब्रुवारी ,दिनविशेष*

संकलन-श्री.नंदकुमार रेडेकर


*१ फेब्रुवारी*

तटरक्षक दिन,

जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर जन्मदिन-१८६४

कोलंबिया यानाची दुर्घटना अंतराळवीर कल्पना चावला मृत्यू-२००३

 

*२ फेब्रुवारी*

संत नरहरी सोनार यांनी समाधी घेतली-१३१४


*३ फेब्रुवारी*

नरवीर उमाजी नाईक पुण्यतिथी-१८३२

भारतात रेल्वेवर चालणारी पहिली रेल्वेगाडी सुरू-१९२५

बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना-१९१६


*४ फेब्रुवारी*

 नरवीर तानाजी मालुसरे स्मृतिदिन-१६७०

जागतिक नेत्रदान दिन 

लुई ब्रेल जन्मदिन-१८०९


*५ फेब्रुवारी*

देवगिरी यादव साम्राज्याचा अस्त-१२९४

शिवरायांनी आपले ठाण रायगडावर मातोश्री जिजाबाईंच्या सहवासात मांडले-१६६४

संत तुकाराम महाराज जन्मदिन

विष्णुबुवा जोग स्मृतिदिन-१९२०


*६ फेब्रुवारी*

पंडित मोतीलाल नेहरु स्मृतिदिन-१९३१

अयोध्येचा राजा पहिला बोलपट प्रदर्शित-१९३९

महाराज सयाजीराव गायकवाड मृत्यूदिन-१९३९


*७ फेब्रुवारी*

जागतिक सूर्यनमस्कार दिन

श्री चक्रधर स्वामी स्मृतिदिन-१२७४


*८ फेब्रुवारी*

डॉ. झाकीर हुसेन जन्मदिन-१८९७


*९ फेब्रुवारी*

स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेचे काम सुरु-१९५१

पुणे विद्यापीठ(सावित्रीबाई फुले विद्यापीठ)स्थापना-१९४८


*१० फेब्रुवारी*

म.गांधीजी यांच्या हस्ते राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना-१९२९


*११ फेब्रुवारी*

वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन जन्मदिन-१८४७


*१२ फेब्रुवारी*

पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस जन्मदिन-१७४२

मुत्सद्दी महादजी शिंदे मृत्यू-१७९४

अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन जन्मदिन-१८०९

गोंदवलेकर महाराज जयंती


*१३ फेब्रुवारी*

सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन-१८७९


*१४ फेब्रुवारी*

टायगर डे

गायक पद्मश्री भीमसेन जोशी जन्मदिन-१९२२

श्री विश्वकर्मा जयंती

भोपाळ दुर्घटना-१८८९


*१५ फेब्रुवारी*

जागतिक ग्राहक संरक्षण दिन

गॅलिलिओ जन्मदिन-१५६४


*१६ फेब्रुवारी*

थोरले माधवराव पेशवे जन्मदिन-१७४५

संत रोहिदास जयंती


*१७ फेब्रुवारी*

शिवजीराजांनी मुगलांकडून सिंहगड काबीज केला-१६७०

जे. कृष्णमूर्ती यांचा स्मृतीदिन-१९८६

संत निवृत्तीनाथ जयंती


*१८ फेब्रुवारी*

रामकृष्ण परमहंस जन्मदिन-१८३६

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख जन्मदिन-१८२३

प्लूटो ग्रहाचा शोध-१९८४


*१९ फेब्रुवारी*

हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज जयंती-१६३०

खगोलशास्त्र कोपर्निकस जन्म-१४७३

आचार्य नरेंद्र देव स्मृतिदिन-१९५६


*२० फेब्रुवारी*

थोर समाजसुधारक महात्मा फुले जन्मदिन-१८२७


*२१ फेब्रुवारी*

जागतिक मातृभाषा दिन

भारतीय रसायनशास्त्रज्ञ शांतिस्वरूप भटनागर जन्मदिन-१८९४

वीरांगना राणी चेन्नमा मृत्यू-१८२९


*२२ फेब्रुवारी*

कापडाची पहिली गिरणी मुंबईला सुरु-१८५४


*२३ फेब्रुवारी*

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबांचा जन्म-१८७६


*२४ फेब्रुवारी*

स्वराज्याचे तिसरे छ. राजाराम महाराज भोसले जन्मदिवस-१६७०

बहलोलखानाशी झालेल्या नेसरी खिंडीतील युद्धात सरसेनापती प्रतापराव गुजर व सहा सहकारी धारातीर्थी-१६७४

जागतिक मुद्रण दिन

केंद्रीय उत्पादक शुल्क दिन,

अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन-१९९८


*२५ फेब्रुवारी*

भारतीय क्षेपणास्त्र पृथ्वीची पहिली चाचणी यशस्वी-१९८८


*२६ फेब्रुवारी*

स्वातंत्रवीर सावरकर स्मृतीदिन-१९६६


*२७ फेब्रुवारी*

मराठी राजभाषा दिन

वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज)जन्मदिन/१९१२

चंद्रशेखर आझाद स्मृतीदिन-१९३१


*२८ फेब्रुवारी*

राष्ट्रीय विज्ञान दिन-१९८७


 *संकलन-श्री नंदकुमार रेडेकर मुख्याध्यापक जि. प.शाळा आरल, ता.पाटण,सातारा.९४०४९६८२१६*

▓▒░💲Ⓜ️💲░▒▓

     *शिक्षक मंच सातारा*

🌻🌻  Ⓜ️🅰️🅿️🌻🌻