Tuesday, December 21, 2021

जानेवारी दिनविशेष January Dinvishesh

*जानेवारी 2023,दिनविशेष*

संकलन:श्री.नंदकुमार रेडेकर
मुख्याध्यापक जि. प.शाळा आरल ता.पाटण,सातारा 
*१ जानेवारी*
लोकविज्ञान दिन,
धूम्रपान विरोधी दिन
पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू-१८४८
 
*२जानेवारी*
मराठा वृत्तपत्र सुरू-१८८१
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे पुण्यदिन-१९४४,
पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज सुरू-१८८५

*३ जानेवारी*
बालिका दिन,
सावित्रीबाई फुले जन्मदिन-१८३१,
महिला मुक्तीदिन

*४ जानेवारी*
भारताचे पहिले इंजिन वाराणसी कारखान्यात तयार-१९६४

*५जानेवारी*
NDA ची स्थापना-१९४९,
शिवाजी महाराजांनी साल्हेर मुगलाकडून काबीज केले-१६७१,
जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर स्मृतिदिन-१९४३

*६ जानेवारी*
पत्रकार दिन
मराठी पहिले दर्पण वृत्तपत्र सुरु-१८३२,
प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर जन्मदिन-१९२८

*७ जानेवारी*
गॅलिलिओने गुरू या ग्रहाचा शोध लावला-१६१०,
अभिनेत्री सुप्रिया पाठक जन्मदिन-१९६१

*८ जानेवारी*
गॅलिलिओ स्मृतिदिन-१६४२

*९ जानेवारी*
जागतिक अनिवासी भारतीय दिन,
वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेपेची शिक्षा

*१० जानेवारी*
भारत पाकिस्तान देशामध्ये ताष्कंद करार-१९६६,
शनिवारवाडा पायाभरणी-१७३०

*११जानेवारी*
वि. स.खांडेकर जन्मदिन-१८९८
लालबहादूर शास्त्री स्मृतिदिन-१९६६

*१२जानेवारी*
राजमाता जिजाऊ जन्मदिन-१५९८,
राष्ट्रीय युवा दिन,
स्वामी विवेकानंद जन्मदिन,
मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथे हलविण्यात आली-१७०५

*१३ जानेवारी*
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा जन्मदिन-१९४९

*१४ जानेवारी*
भूगोल दिन, मकर संक्रांत,
छ.संभाजीराजे राज्याभिषेक दिन-१६८१,
पानिपतचे तिसरे युद्ध-१७६१

*१५ जानेवारी*
भारतीय सैन्यदिन,
पैलवान खाशाबा जाधव जन्मदिन-१९२६

*१६ जानेवारी*
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन-१९०१,
रुस्तुम जमान व फाजलखान यांचा शिवाजीराजेंकडून पराभव-१६६०

*१७ जानेवारी*
अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रॅंकलिन जन्म-१७०६

*१८ जानेवारी*
बॅ. नाथ पै यांचा स्मृतिदिन-१९७१,
कवी हरिवंशराय बच्चन मृत्यू-२००३

*१९ जानेवारी*
वाफेच्या इंजिनचा शोध लावणारे जेम्स व्याट जन्मदिन-१७३६,
कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन-१९५४

*२० जानेवारी*
सर रतनजी टाटा यांचा जन्मदिन-१८७१,
स्वामी रामानंद तीर्थ पुण्यदिन-१९७२

*२१ जानेवारी*
कवी माधव ज्युलिअन जन्मदिन-१८९४

*२२ जानेवारी*
श्री समर्थ रामदास महानिर्वाण-१६८२

*२३ जानेवारी*
नेताजी सुभाषचंद्र बोस जन्मदिन-१८९७,देशप्रेम दिवस
तालिकोटची लढाई विजयनगर राजा रामराय पाडाव-१५६५,
शहाजीराजे भोसले मृत्य-१६६४,
छ. शाहू महाराज राज्यभिषेक-१७०८'

*२४ जानेवारी*
शारीरिक शिक्षण दिन,
जण गण मन राष्ट्रगीताला मान्यता-१९५०,
डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड-१९५०

*२५ जानेवारी*
राष्ट्रीय मतदार दिन,
विनोबाजी भावे यांना भारतरत्न या सन्मानाने गौरव-१९८२

*२६ जानेवारी*
भारताचा प्रजासत्ताक दिन-१९५० पासून,
जागतिक सीमाशुल्क दिन

*२७ जानेवारी*
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी जन्मदिन-१९०१

*२८ जानेवारी*
पंजाबचा सिंह लाला लजपतराय जन्मदिन-१८६५

*२९ जानेवारी*
संत निवृत्तीनाथ जन्मदिन-१२७३

*३०जानेवारी*
महात्मा गांधी पुण्यदिन-१९४८

*३१ जानेवारी*
मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून जाहीर-१९६३,
अंतराळवीर कल्पना चावला स्मृतिदिन-२००३
संकलन:नंदकुमार रेडेकर


भटकंती,गडकिल्ले,इतिहास

सुंदरगड

https://youtu.be/ifxXRiw0mjY